Ads Area

Police Bharti Maharashtra free mock 2022-2023|महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023 फ्री Mock


महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023 फ्री Mock Test 


1➤ संगणकाच्या मेमरीची क्षमता.......या एककात मोजली जाते.

2➤ १ ऑगस्ट हा दिवस.....म्हणून साजरा केला जातो.

3➤ महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन ---

4➤ ८ मार्च हा दिवस.......म्हणून पाळला जातो.

5➤ भारतातील पहिले नोबेल पारितोषीक विजेता......होते.

6➤ ........ या शहरात शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी आहे.

7➤ गांधीजींनी ---- येथे सेवाग्राम हा आश्रम वसवला.

8➤ WWW म्हणजे ---?

9➤ 'जागतिक आरोग्य दिन' खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो ?

10➤ गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला ?

11➤ 'भावार्थ दीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

12➤ १४ नोव्हेंबर --- दिन म्हणून साजरा केला जातो.

13➤ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्यास मिळाला ?

14➤ 'नौटंकी' हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे ?

15➤ सुप्रसिद्ध 'मिनाक्षी मंदीर' कोठे आहे ?

16➤ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ?

17➤ विजयस्तंभ' कोठे आहे ?

18➤ आपले 'राष्ट्रगीत' सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले?

19➤ खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते?

20➤ ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय -

21➤ आशिया खंडातील कोणता पुरस्कार 'प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?

22➤ सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथांचे कर्ते कोण ?

23➤ भारताचे सर्वोच्च शौर्यपदक कोणते ?

24➤ महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?

25➤ खालीलपैकी कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area